कालच्या हिशोबात काहि तरी गडबड आहे Pls मदत करा मी बाजारात गेलो होतो माझ्याकडे पैसे नव्हते बाजारात मला दोन मित्र भेटले एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले 1000 + 500 = 1500 झाले 1000रू ची नोट बाजारात हरवली मग माझ्या कडे उरले 500रूपये त्या 500रूपये मधील 300रूपये

1

Answers

2016-02-19T10:58:18+05:30