Answers

2015-12-18T20:30:02+05:30
आई ही सर्वांच्या आयूस्यात असते. तिने आपल्याला जनम दिले आहे. आपन आज जे काहि आहोत ते आपल्या आई मूले. ति किती हि शिकलेलि असेल पण ति आपल्या साठी र्पख्यात गुरू आहेत.
आई नसती तर आपले बालपण चांगले नसते.
आई रागवते याचे म्हणजे ती आपल्यावर अधिक र्पेम करते.
0
plss see spellings as some inputs were not in my tab so spellings are wrong so plss cross check it