उत्तर कळवा, (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..

त्वरीत कळवा,
डोके खाजवा,
जमले तर २ दिवसात कळवा..

धन्यवाद.

1
which language is this?
marathi?? what should we answer about this???

Answers

2016-01-06T15:44:46+05:30
Aadhi tya bahirya la maarel mag tyala bolwayla laavel
33 4 33