मित्रानो सकाल पासून दिमाक काम
नाही करत कालच्या हिशोबात काहि
तरी गडबड आहे
Pls मदत करा

मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते

बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले
1000 + 500 = 1500 झाले

1000रू ची नोट बाजारात हरवली

मग माझ्या कडे उरले 500रूपये

त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये

मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100

आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300

आणि खर्च झाले 300रुपये

टोटल 1300 + 300 = 1600 झाले

मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते

1600 रूपये कुठून आले ?

2

Answers

The Brainliest Answer!
2016-02-18T14:35:58+05:30
There are many similar questions already answered here

look at may be
http://brainly.in/question/270546

http://brainly.in/question/271685
6 4 6
2016-02-21T11:05:50+05:30
I dnt knw,i'm asking the answer pls tell
0
total : 1500 घेतले हरवलेले : 1000 खर्च केले : 300 परत केले : 200 म्हनजे बघितले तर 1300 घेतले कारन 200 तर परत केले आणी 1300 मधून 1000 हरवलेले आणी 300 खर्च केले.... हिशोब बरोबर झाला आणी 1300+300 नाही तर 1300-300 होइल राहिलेले 1000 तर हरवलेले.