Answers

2016-02-17T16:37:51+05:30
पर्यावरण या विषयावर मी नेहमीच जागरुक आहे .हा असा विषय आहे याचा थेठ संबंध हा मानवी जीवनाशी निगडीत आहे.यांवर जर सर्वांनी लक्ष केंद्रित केले तर सर्वांना योग्य निरोगी जीवन जगता येईल म्हणून हा विषय नुसता या प्रश्नासाठी बोलायचा अन सोडून द्यायचा असे नाहि म्हणून सर्वांना विनंती करतो पर्यावरणाला घातक होईल अस काहि करु नका . त्यासाठी योग्य कचर्याचे व्यवस्थापन करा ,...
0