चला, बघुयात मराठी कितपत येतंय अजून..
खालील शब्दांचे समानार्थी अथवा पूरक शब्द सांगा ज्यांचा शेवट 'त्र' या शब्दाने होतो

१ निशा
२ एक फळ
३ नदिचे असते ते
४ सगळीकडे
५ पत्नी
६ सख्खा नाही तो
७ सदोदित
८ जारण मारण
९ गर्भगळीत
१० देवाचे गुणगान
११ सूर्य
१२ केवळ
१३ एक प्राणी
१४ संस्कृत मधे 'तेथे'
१५ मंगलमय
१६ ऋषिंचे असते ते
१७ गायिचे हे पावन असते
१८ जागा
१९ गणिती व्याख्या
२० सखा

1

Answers

2016-03-28T00:41:39+05:30
1- रात्र
2-संत्र
3-पात्र
4-सर्वत्र
6-सावत्र
8- मंत्र तंत्र
10- स्तोत्र
13- कुत्रा
14- तत्र
17- मुत्र
19-सुत्र
20-मित्र
well...I'll surely think over the rest and update my answer soon.
0
hope it helped . just throw in some feedback !^-^