एक प्रयत्न मराठी भाषेची उजळणी घेण्याचा.
कोणतेही १० प्रश्न सोडावा
गुण १०० वेळ १ दिवस
खालील शब्दांना मराठी शब्द सांगा

१. मोबाईल
२. चार्जर
३. टी. वी.
४. रेडियो
५. टेबल
६. लिफ्ट
७. ए. सी.
८. लायसन्स
९. फ्रीज
१०. पासपोर्ट
११. कॅमेरा
१२. डी वी डी
१३. ईन्जेक्शन
१४. लॅपटॉप
१५. सिग्नल
लवकरात लवकर उत्तर

1

Answers

2016-04-04T20:01:50+05:30
भ्रमणध्वनी
2
विद्युत प्रभारक
3
दूरदर्शन
4
आकाशवाणी
5
 मेज
6
उद्वाहक
7वातानुकूलन
8
परवाना
9
शीतकपाट
10
परवाना
11
छायिक
12
डीव्हीडी प्लेयर
13
अंतःक्षेपण
14
लॅपटॉप
15
संकेत
1 4 1