Answers

2015-02-27T15:50:39+05:30
हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना ॥ध्रु॥तूच देव मंदिरात भाव तूच या मनी
शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी
अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥
ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी
लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी
भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥
स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो
श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो
6 4 6